Related Scheme
Description
मी एक निराधार एकटी स्त्री असल्यामुळे अणि कागदपत्रे सगळी व्यवस्थित दिल्यामुळे, मला लाडक्या बहीण योजनेची लगेच लाभार्थी झाली. अणि 15 ऑगस्ट 2024 रोजी दोन महिन्याचा एकदम 3000 हफ्ता देखील आला. पण त्यानंतर परत मला एकही हफ्ता आला नाही. 🙏 plz माझा हफ्ता चालू व्हावा.. ही नम्र विनंती
मला खूप गरज आहे. अत्यंत गरजू आहे मी.
Add new comment