अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेत लाभ वंचित शेतकरी तक्रार

Description
श्री विठ्ठल अंबादास फटे राहणार मरवडे यांचे बँक ऑफ इंडिया मरवडे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर या शाखेमधून 150000/- रुपये थकीत पीक कर्ज आहे. परंतु अद्याप कोणत्याही यादीत त्यांचे नाव आलेले नसून त्यांचा आधार क्रमांक xxxxxxxxx467 हा आहे. शासनाने निश्चित केलेल्या तारखे मध्ये हे कर्ज थकीत आहे परंतु अद्याप पर्यंत त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.