Related Scheme
Description
नमस्कार माझे नाव दिव्या दिपक धिंडुळे आहे, आम्ही आमची नोंद लोणी काळभोर ,वाकवस्ती येथे शितल काळभोर या सेविकेकडे केली होती, माझी डिलीव्हरी 2/11/2025 रौजी स्त्री रुग्णालय धाराशिव या ठिकाणी झाली मी मुलीला जन्म दिला,मला बेबी किट मिळाले नाही,मला कीट मिळावे ही नम्र विनंती
Comments
Baby care kit
नवीन gr २०२५ nusar dusrya baby la pn kit milte. पण आमचा अंगणवाडी सेविका नाही मिळत बोलता आहे.
Baby care kit
नवीन gr २०२५ nusar dusrya baby la pn kit milte. पण आमचा अंगणवाडी सेविका (पनवेल Adai गाव)नाही मिळत बोलता आहे. मला या स्कीम नुसार किट मिळावी ही विनंती.
Add new comment