रा. सांगवी रेल्वे ता. दारव्हा जी. यवतमाळ आमच्या गावातील घरकूल योजना लाभ ग्रामपंचायत लोक घेत आहे

Description
रा. सांगवी रेल्वे ता. दारव्हा जी. यवतमाळ आमच्या गावातील घरकूल योजना लाभ ग्रामपंचायत लोक घेत आहे ... सांगवी रेल्वे गावातील ग्रामपंचायत घरकूल नावा वर घर टॅक्स पाणी कर इतर फसवणूक करत आहे जे गावातील गरजू लोक आहे ज्यांना घरकुल आवश्यकता आहे अशा लोकांना घर न देता बाकी लोकांना देत आहे ग्रामपंचायत मधील कर्मच्यांना

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.