मयत व्यक्तीच्या कर्जमाफी बाबत

Description
माझे वडील दिनांक 20/02/2021 मयत आहेत त्यांचे फार्मर आयडी नाही एस बी आय बँकेंचे 35000रू कर्ज आहे . कर्जमाफी साठी त्यांना वारस जोडता येईल का

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.