लाडकी बहिण योजनेचे हफ्ते चालू करण्या बाबत

Description
माझे नाव उषाबाई ठीक्या पावरा माझ आधार कार्ड न 2906 7404 8773 आहे मि लाडकी बहीण योजनेत सर्व अटी व शर्ती मध्ये पात्र असून मला काही महिन्यापसून निधी मिळाला नाही कृपया माझ्या तक्रारीची दाखल घ्यावी ही विनंती.

Comments

माझे ऑक्टोबर पासून हफ्ते आलेले नाहीत

Your Name
Anuradha vishal nalawade
Comment

नोव्हेंबर पासून चे हफ्ते आलेले नाहीत

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.