Description
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत अकोला डीसीसी बँक (Akola DCCB) च्या कानशिवणी शाखेतील कर्ज खात्यावर आधार प्रमाणीकरण करताना "Farmer ID not present in System. Kindly Register for Agristack and proceed." असा मेसेज येत आहे. तरी ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी व आधार प्रमाणीकरण लवकरात लवकर पूर्ण करून कर्जमुक्तीचा लाभ मिळावा.
Add new comment