पुण्यश्लोक अल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

Description
पुण्यश्लोक अल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ माझ्या वडीलांच्या नाव (दिलीप सखाराम धूर्वे) या टिकाणी मुलगा (दिनेश दिलीप धुरवे) यांचा नाव आलेला आहे पहिली लिस्ट मध्ये विशिष्ट क्र.135484004465 असे आहे, आणि माझे नाव ७/१२ मध्ये नसल्यामुळे माझ्या फार्ममर आय.डी नाही बनलेला आहे, म्हणून मला फार्ममर आय.डी काडता येणार नाही, त्या कारणाने मी EKYC करू सकत नाही. माझी ही तक्रार आहे, माझ्या डेटा रेसेट करून माझ्या वडिलांच्या नाव टाकण्यात यावे. ही माझी विनंती आहे.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.