Ekyc

Description
Ekyc nahi ho rahi hai

Comments

लाडकी बहीण योजना बंद झाली माझे पैसे येत नाहीत

Your Name
छाया राजाराम मामलेकर
Comment

मी छाया मामलेकर, मी एकटी बाई 59 वय मोलमजुरी करून पोट भरते ऑगस्ट पासून माझे पैसे यायचे बंद झाले

माझे लाडकी बहिण योजना चे पैसे बंद झाले आहे पैसे येत नाही

Your Name
परविन मोशम पिंजारी
Comment

मी परविन मोशम पिंजारी मी मोल मजुरी करून माझे पोट भरते माझे लाडकी बहिण योजना चे पैसे येत नाही एप्रिल महिना जवळू न मला पैसे मिळाले नाही

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.