कर्जमाफी

Description
माझे थकीत कर्ज असूनही माफ झाले नाही. माझ्या जिल्ह्यात दीड महिना भरापासून पाऊस नाही, सोयाबीन पिक करपून गेले आहे माझे पिक कर्ज माफ करावे ही विनंती आपलाच शेतकरी.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.