लिस्ट मध्ये नाव आले आहे पण शेतकरी मृत्यू झाले आहेत

Description
माझे वडील नामे नामदेव गोविंद सुतार यांचे नाव कर्जमाफी योजनेत आले आहे परंतु त्यांचा दिनांक 06/01/2025 रोजी मृत्यू झाल्याने सदर योजनेचा लाभ आम्हाला मिळाला नाही आम्ही न्यायालयाचा वारस दाखला बनविला आहे कृपया मदत करावी

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.