Related Scheme
Description
नोव्हेंबर महिन्यापासून माझे लाडके बहीण योजनेचे पैसे येणे बंद झाले होते. म्हणून मी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन माझा आधार नंबर टाकून इ के वाय सी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तुमचे नाव या यादीत नाही असा मेसेज मला येत होता. माझा घटस्फोट झाला असून मला उत्पन्नाचे साधन नाही. कृपया करून माझी जी तक्रार आहे ती नोंदवून घ्यावी
Add new comment