non of coming mony

Description
मी रोशनी श्याम डोंगरकर मी अनेक वेळा तक्रार केली आहे,महिला बालविकास मध्ये हि मी गेले आहे चेंबूर इथे , पण तिथे पैसे पाठवले म्हणून सांगतात पण माझ्या कुठल्याच खात्यात पैसे आले नाहीत किंवा येत नाहीत, मला कुठली खात्यात पैसे येतात ते सांगणे मी माझे सर्व खाती चेक केली ते म्हणतात पोस्ट ऑफिस मधये येतात पण त्या खात्यात सुद्धा नाही येत

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.