Description
मी 2020 ला कर्ज घेतले होते 2024 परेंत थकीत होते आणि 16/06/2025 ला पुनर्गठन केले 2026ला दुष्काळ पडला मी हाफते भरु शेकलो नाही
2020चे कर्ज असल्याने मी कर्ज माफी साठी पात्र आहे पण बैंक मैने जर नाही म्हणले कृपया मला लाभ द्यावा
Add new comment