पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजने अंतर्गत कर्ज माफी झाल्यावरही फार्मर आयडी पोर्टलवर आधार प्रमाणीकरण होत नसल्याबत तक्रार

Description
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजने अंतर्गत कर्ज माफी पण टे कर्ज वडिलाच्या नावाने होते आणि वडील २ वर्ष झाले मयत झाले त्या वेदेस त्यांच्या नावाने फार्मर आय डी नोहता आणि तेच कर्ज माफी मध्ये आलेले आहे. त्या माफीचा लाभ वारसांना मिळावा हि विनंती

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.