पूर्वीच्या कर्जमाफी मध्ये नाव असून पण अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे लाभ मिळाला नाही.

Description
महात्मा फुले कर्मफी योजनेत लिस्ट मध्ये नाव आले होते परंतु बॅंक कर्मचारी अधिकारी यांच्या नजरचुकीने पैसे खात्यावर वर्ग झाले नाहीत त्यामूळे आम्ही कर्जमाफी पासून वंचित राहिलो आणि आता तुम्ही जो नियम काढला त्यात आपण 1 एप्रिल 2019 पासून पुढचेच शेतकरी घेतले मग जे पाठीमागे वंचित राहिले त्याचं काय? त्याचा विचार करण्यात यावा. फक्त एक शेतकरी नाही तर असे पुणे जिल्यात 500 ते 600 शेतकरी आहेत जे कि नजर्चीच्या कारणाने त्याचे पैसे अडकून पडलेत... यावर विचार करून या कर्जमाफी यादीत त्याची नावे घ्यावीत hi विनंती.

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.