या योजने अंतर्गत निवड केलेल्या पद अधिकारी

Description
या योजने अंतर्गत निवड केलेल्या पद अधिकारी अर्चना तरे ह्या अतिशय उद्धटपणे वागत आहे त्यांना काही विचारल्यास उडवा उडवीची उत्तरे देत आहेत,ता.जी पालघर, ,गाव बोईसर 401501 तरी आपण याची दखल घेतली अशी आशा आहे

Add new comment

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.