पोर्टल वर एडिट option देण्याविषयीं Your Name नीलिमा अजय वसुले प्रतिक्रिया रेस्पेक्टड sir/mam, मी पोर्टल वरून फॉर्म भरला. सबमिट करण्याआधी सर्व चेक केले. पन सिबमिट झाल्यावर हमीपत्रच्या जागी कुणाचं राशन कार्ड अपलोड झालेलं दिसलं. Please पोर्टल वर एडिट option सुरु करा. प्रतिसाद
रेस्पेक्टड sir/mam,
मी पोर्टल वरून फॉर्म भरला. सबमिट करण्याआधी सर्व चेक केले. पन सिबमिट झाल्यावर हमीपत्रच्या जागी कुणाचं राशन कार्ड अपलोड झालेलं दिसलं. Please पोर्टल वर एडिट option सुरु करा.