अंगणवाडी ताईने आम्हाला बेबी किट दिले नाही आमचे किट दुसऱ्याला दिले बोले आम्ही त्यांना म्हटलं आमचे किट द्या तर दुसऱ्याला दिले,बोले आता थंडीचा महिना आहे माझी पहिली मुलगी जन्म झाला 02/11/2025 तरी आम्हाल कुठल्याच योजनेचा लाभ मिळाला नाही अंगणवाडी सेविका काहीच सांगत नाही आणि आम्हाला पहिल्या मुलीचा जन्म झाला तर सुकन्या योजना मिळाले नाही 5000 रू मधला एक रुपया पण आला नाही अंगणवाडी सेविका चे नाव आहे शीतल काळभोर, लोणी वाकवस्ती तालुका हवेली, जिल्हा पुणे येथे आहे खूप निष्काळजी आहेत अंगणवाडी सेविका आणि आम्हाला आमच्या बाळाची किट मिळावी