गरीब परिस्थिती असल्यामुळे घरकुल मिळणेबाबत Your Name Rupali Shankar Shewale प्रतिक्रिया माझ्या घरामध्ये नोकरीला कोणी नसून जमिन पण 14 गुंठा असून तेवढ्यामध्ये घर खर्च भागत नसून घर पण मातीचे आसून पावसामध्ये पाणी साचून राहते त्यामुळे तपासणी करून घरकुल मिळावे प्रतिसाद
माझ्या घरामध्ये नोकरीला कोणी नसून जमिन पण 14 गुंठा असून तेवढ्यामध्ये घर खर्च भागत नसून घर पण मातीचे आसून पावसामध्ये पाणी साचून राहते त्यामुळे तपासणी करून घरकुल मिळावे