नई टिप्पणी जोड़ें

In reply to by motirampatilja… (सत्यापित नहीं)

सन २०२६ मधील कर्जमाफी लाभार्थी यादीमध्ये पात्र शेतकऱ्यांच नाव

आपका नाम
RAHIBAI RAMRAO SANAP
टिप्पणी

सन २०२६ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी लाभार्थी यादीमध्ये अनेक पात्र शेतकऱ्यांची नावे समाविष्ट झालेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहावे लागत आहे.
तरी संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची व पात्रतेची फेरतपासणी करून पात्र लाभार्थ्यांची नावे कर्जमाफी यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावीत व त्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा,
ही विनंती.

सादा टेक्स्ट

  • No HTML tags allowed.
  • लाइन और पैराग्राफ स्वतः भंजन