मोदी आवास घरकुल योजना आपका नाम किरण लहू चौधरी टिप्पणी माझे घर खुप जुने झाले आहे. आणि ते पडण्याच्या स्थिती मध्ये आहे. मी व माझे कुटुंब सध्या दुसऱ्यांच्या घराचा आसरा घेत आहे. आजू बाजूंच्या लोकांना पण धाक वाटत आहे. ते तक्रार करत आहे. तरी तुम्हाला माझी ही नम्र विनंती जवाब दें
माझे घर खुप जुने झाले आहे. आणि ते पडण्याच्या स्थिती मध्ये आहे. मी व माझे कुटुंब सध्या दुसऱ्यांच्या घराचा आसरा घेत आहे. आजू बाजूंच्या लोकांना पण धाक वाटत आहे. ते तक्रार करत आहे. तरी तुम्हाला माझी ही नम्र विनंती