नई टिप्पणी जोड़ें

घर पडलेला आहे म्हणून घर कुल ची खूप आवश्यक आहे.

आपका नाम
PRASHANT GANESH BORKAR
टिप्पणी

माननीय साहेब,
मि नामे प्रशांत गणेश बोरकर रा आंधळगाव ता मोहाडी जि भंडारा येथे राहत असून मला घरकुलची अत्यंत आवश्यकता असल्याने आपणास विनंती आहे की मला आपल्या मार्फत घर कुल पात्र करून लाभ देण्याची कृपा करावी. हि विनंती

प्रशांत गणेश बोरकर
मु.आंधळगाव
त मोहाडी
जि. भंडारा
महाराष्ट्र
४४१९१४

सादा टेक्स्ट

  • No HTML tags allowed.
  • लाइन और पैराग्राफ स्वतः भंजन