नई टिप्पणी जोड़ें

घरकुल मध्ये आमचं नाव नाही आहे .....

आपका नाम
Laxmi baban ajabale
टिप्पणी

मी
लक्ष्मी बबन अजबले..
रा.नांदुरा(बु) त. बाभूळगाव जि. यवतमाळ
आम्हाला अजून पर्यंत घरकुल मिळालं नाही आहे.
आमच्या मागून मागून ह्या गाव मध्ये राहायला आलेल्या लोकांना घरकुल मिळालं...
आम्ही तर ह्या गावाचे आहे तरी पण आम्हला अजून पर्यंत घरकुल नाही मिळालं.......
Grampanchat मध्ये गेलो तर पैसे मागतात नंबर लावाचे असे ....आम्ही कुठून त्यांना पैसे देणार ....आमच्या कडे पैसे असते तर आम्ही घर बांधल असत ना....

सादा टेक्स्ट

  • No HTML tags allowed.
  • लाइन और पैराग्राफ स्वतः भंजन