मी राम कोंडुजी कांबळे
माझा पत्ता .ता.जि.वाशीम
माझ् गाव काजळंबा माझ्या वडलांचे कोंडुजी नारायण कांबळे त्यांला मूल चार 1.संदीप कांबळे 2.शाम कांबळे 3.राम कांबळे 4.शीतल कांबळे अशी चार मुले मी राम माझं वय आता सध्या 31 वर्ष पूर्ण झालेत तर माझ्या बापाला तिथे नाही म्हणलं तर 50 वर्ष झाले असतील काजळंबा या गावामध्ये राहतोय तर माझं म्हणणं असे आहे की अजून आम्हाला घरकुल या योजनेचा लाभ का नाही मिळाला