कर्जदार व्यक्ती मयत असल्यास त्यासाठी पर्याय पोर्टल उपलब्ध करावा Your Name विशाल गुलाबराव भिसे प्रतिक्रिया मयत कर्जदार व्यक्ती च्या वारसांना खूप अडचणी येत आहेत बँक व इतर कार्यालया मध्ये कोणीही माहिती याबाबत देत नाही आहे. कृपया यावर उपाययोजना काढाव्या प्रतिसाद
मयत कर्जदार व्यक्ती च्या वारसांना खूप अडचणी येत आहेत बँक व इतर कार्यालया मध्ये कोणीही माहिती याबाबत देत नाही आहे. कृपया यावर उपाययोजना काढाव्या